शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाण यांना ‘आयजीं’चे प्रशस्तीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:03 IST

महागाव येथील धाडसी दरोडाप्रकरणातील नऊ आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : महागाव येथील धाडसी दरोडाप्रकरणातील नऊ आरोपींना अटक करून मुद्देमाल हस्तगत करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.महागाव तालुक्यातील बेलदरी शिवारात पॉवर ग्रीड कार्पोरेशनच्या कामावरील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे संदीप चव्हाण यांनी या गुन्ह्यातील नऊ आरोपींना अटक केली. तसेच २३ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या पथकात सहायक फौजदार साहेबराव राठोड, हरीश राऊत, सचिन हुमने यांचा समावेश होता. या कामगिरीबद्दल अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छगन वाकडे यांनी संदीप चव्हाण यांना दहा हजार रुपये रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र घोषित केले. तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांना पाच हजार रुपये व इतर कर्मचाºयांंना दोन हजार ५०० रुपये व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यवतमाळच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या सोहळ्यात सदर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.