शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ध्येय व जिद्द असेल तर यश हमखास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 22:08 IST

विद्यार्थ्यांमध्ये ध्येय आणि जिद्द असली, तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे केले. आर्णी येथे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिवंगत रामदास दरणे स्मृती विदर्भस्तरीय आमदार चषक खो-खो-स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

ठळक मुद्देरणजित पाटील : आर्णी येथे आमदार चषक खो-खो स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : विद्यार्थ्यांमध्ये ध्येय आणि जिद्द असली, तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी येथे केले.आर्णी येथे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिवंगत रामदास दरणे स्मृती विदर्भस्तरीय आमदार चषक खो-खो-स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रा. राजू तोडसाम होती. मंचावर माजी राज्यमंत्री संजय देशमूख, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू डांगे, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, पंचायत समिती उपसभापती पपिता भाकरे, प्रियतमा बन्सोड, जिल्हा क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, विदर्भ खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष सुहास पांडे, सचिव सुधीर निंबाळकर, डॉ.संजय भारती, महादेव सुपारे, बिपीन राठोड, विशाल देशमुख, अभिजित नंदुरकर, कल्पजित देवकर उपस्थित होते.ना. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यात खेळाडूवृत्ती निर्माण व्हावी म्हणून अशा स्पर्धांची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कोणतेही काम करताना जिद्द, हिम्मत ठेवून यश प्राप्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव विलास टोणे यांनी केले. संचालन कैलास राऊत यांनी केले.