शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नसेल तर किराणा नाही; यवतमाळ जिल्ह्यातल्या व्यावसायिकाची शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 11:18 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घर तेथे शौचालय अभियान राबविले जात आहे. गावातील स्वच्छता व सुंदरता वाढावी यासाठी पाथ्रड गोळे येथील किराणा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढविली आहे. घरी शौचालय नसेल तर किराणाच मिळणार नाही, अशी अट त्याने घातली आहे.

ठळक मुद्दे पाथ्रड गोळेत गावसफाईचा नवा फंडा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घर तेथे शौचालय अभियान राबविले जात आहे. गावातील स्वच्छता व सुंदरता वाढावी यासाठी पाथ्रड गोळे येथील किराणा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढविली आहे. घरी शौचालय नसेल तर किराणाच मिळणार नाही, अशी अट त्याने घातली आहे.पाथ्रड गोळे गाव हागणदारीमुक्तीसाठी सर्वांनीच पुढाकार घेतला आहे. या मोहिमेत आपलाही हातभार लागावा म्हणून गावातील किराणा व्यावसायिक रामकृष्ण सावळे यांनी दुकानात फलक लावून ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना किराणा मिळणार नाही, असे जाहीर केले आहे. गावात ज्यांची आर्थिक स्थिती नाही अशा कुटुंबांना शौचालयाची सिट व तीन बॅग सिमेंट विनामूल्य दिले जात. आतापर्यंत या गावात ४०० शौचालय झाले असून काही कुटुंबातील व्यक्ती घरात शौचालय असतानाही उघड्यावर जातात. यासाठी जागृतीचे काम मुख्यमंत्रीदूत किरण घोरपडे, सरपंच, रवी गावंडे, हनुमान अडमाते, ग्रामसेवक सहारे हे गूड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून हागणदारीमुक्ती अभियान राबवित आहे. यातच रामकृष्ण सावळे यांच्या अफलातून निर्णयाने गावातील हागणदारीमुक्तीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.पंचायत समितीच्या सभापती मनीषा गोळे या येथील असल्यानेच प्रशासकीय यंत्रणेकडूनही स्वच्छता अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहे. सध्या तरी गावात किराणा व्यावसायिकाने लावलेल्या फलकाची चर्चा रंगली आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान