आधी वंदू तुज मोरया : गणराय म्हणजे सृजनाची देवता. प्रत्यक्ष गणेशमूर्तीतही कलावंतांचे निर्मितीक्षम मन झळकते. गणेशाची मुद्रा, त्यावरची रंगछटा आकर्षक आहे. सोमवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे रविवारी यवतमाळची बाजारपेठ गणेशमूर्तींनी सजून गेली होती. यवतमाळच्या पोस्टल मैदानासह शहरातील विविध भागात गणेश मूर्ती घरी नेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती.
आधी वंदू तुज मोरया :
By admin | Updated: September 5, 2016 00:55 IST