शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी प्रक्रिया चालते तरी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:52 IST

मतमोजणी प्रक्रियेसाठी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. सुरवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतमोजणी होईल. या फेºया पूर्ण झाल्यावर व्हीव्हीपॅटमधील पेपर स्लिपची मोजणी होईल.

यवतमाळ : मतमोजणी प्रक्रियेसाठी सहा विधानसभा क्षेत्रनिहाय स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या होणार आहेत. सुरवातीला टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतमोजणी होईल. या फेऱ्या पूर्ण झाल्यावर व्हीव्हीपॅटमधील पेपर स्लिपची मोजणी होईल.अशी आहे कर्मचारी संख्यामतमोजणीसाठी पर्यवेक्षक १०७, सहायक १०२, सूक्ष्मनिरीक्षक १०८ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात टपाली मतपत्रिकांसाठी तीन टेबल, सेनादलातील मतपत्रिकांच्या स्कॅनिंगकरिता पाच टेबलची व्यवस्था केली आहे.विधानसभानिहाय मोजणी फेऱ्याविधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांच्या संख्येवरून मोजणी फेºयाचे नियोजन केले आहे. जेथे मतदान केंद्र कमी तेथील मोजणी लवकर आटोपणार आहे. वाशिम-२७, कारंजा- २६, राळेगाव - २५, दिग्रस - २८, पुसद - २४, यवतमाळ - ३० अशा मतमोजणी फेºया एकाचवेळी स्वतंत्र सहा हॉलमध्ये सुरू राहणार आहे.स्वतंत्र मोजणी कक्षात १४ टेबलविधानसभा निहाय मोजणी कक्ष आहेत. तेथे प्रत्येकी १४ टेबल ठेवण्यात आले असून त्यानुसार पर्यवेक्षक, सहायक, सूक्ष्मनिरीक्षक यांची नेमणूक केली आहे. एकूण ८४ टेबलवर मोजणी प्रक्रिया चालणार आहे. फेरीनिहाय मतांची घोषणा केली जाणार आहे.व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लीपची पडताळणीप्रत्येक विधानसभा मतदार संघातून पाच मतदान केंद्र निवडून व्हीव्हीपॅटची मत पडताळणी होईल. मतदान केंद्र निवडण्यासाठी सोडत काढण्यात येईल. व्हीव्ही पॅटच्या पेपर स्लीप मोजून झाल्यानंतर ईव्हीएममध्ये संबंधित उमेदवारांना तितकीच मते मिळाली का किंवा यात तफावत आहे, याची पडताळणी करून अंतिम निकाल जाहीर होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९