तुझा पेपर कसा गेला?... बारावीच्या परीक्षेला मंगळवारी सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर संपल्यावर परीक्षा केंद्राबाहेर चर्चेचा फड रंगला. तुझा पेपर कसा गेला? हा प्रश्न एकमेकांना विचारून स्वत:च्या कामगिरीची खातरजमा विद्यार्थ्यांनी करून घेतली.
तुझा पेपर कसा गेला?...
By admin | Updated: March 1, 2017 01:25 IST