शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

दुष्काळातही पीक परिस्थिती उत्तम कशी?

By admin | Updated: October 1, 2014 23:29 IST

पावसाची सुरूवातीपासून दडी, विविध किडींचे आक्रमण अशा स्थितीत शेतकरी हतबल असताना महसूल प्रशासनाने जिल्ह्याची पैसेवारी उत्तम असल्याचा खळबळजनक अहवाल सादर केला आहे.

नजर पैसेवारी जाहीर : २०५० गावांची पैसेवारी तब्बल ५७ टक्के !यवतमाळ : पावसाची सुरूवातीपासून दडी, विविध किडींचे आक्रमण अशा स्थितीत शेतकरी हतबल असताना महसूल प्रशासनाने जिल्ह्याची पैसेवारी उत्तम असल्याचा खळबळजनक अहवाल सादर केला आहे. जिल्ह्यातील २०५० गावांची नजर पैसेवारी ५७ टक्के असल्याचा अहवाल आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याच्या या प्रकाराने शेतकरी पुरता हादरला आहे. गत दशकापासून यवतमाळ जिल्हा निसर्ग प्रकोपाचा सामाना करीत आहे. यावर्षी त्यात आणखी भर पडली. मृग आणि रोहीणी नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या महिनाभर लांबल्या. नंतरच्या काळात थोडा पाऊस बरसला. त्यानंतर पडलेल्या कडक उन्हाने पीक वाळत आहेत. अनेक ठिकाणी उंट अळीचा प्रकोप झाला. कपाशीवर लाल्याचे आक्रमन झाले आहे. तर वेळेपुर्वीच सोयाबीन वाळायला सुौवात झाली आहे. शेंगामधील दाने भरणार किंवा नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तर चक्क जनावरे आपल्या शेतात चराईसाठी सोडले आहेत. अशा बिकट परिस्थित कर्जाची परतफेड करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (शहर वार्ताहर)