शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हात शिवसेनेनेतर्फे घर, अंगण तिथे चंदन अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST

दारव्हा : शिवसेनेच्या वतीने तालुक्यात घर, अंगण तिथे चंदन अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी शिवसेना कार्यालयात ...

दारव्हा : शिवसेनेच्या वतीने तालुक्यात घर, अंगण तिथे चंदन अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवारी शिवसेना कार्यालयात नागरिकांना चंदन रोपांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा यशवंत पवार, सदस्य विनोद खोडे, नगराध्यक्ष बबनराव इरवे, पंचायत समिती सभापती सुनीता राऊत, उपसभापती नामदेव जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख राजू दुधे, चेतन करोडदेव, घनश्याम नगराळे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सुशांत इंगोले, महिला आघाडी शहर प्रमुख आशा डोंगरे, भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रवीण पवार उपस्थित होते.

पावसाळ्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते. परंतु चंदन वृक्षाच्या रोपांची लागवड होत नाही. ही बाब लक्षात घेता आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून १ ते २७ जुलैपर्यंत चंदन रोप वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी या रोपाची आपल्या अंगणात लागवड करून त्याचे संवर्धन व संरक्षण करावे, असे आवाहन शिवसेनेने केले. कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.

100721\img-20210710-wa0010.jpg

चंदन वृक्षाचे वाटप करताना जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंद पवार व इतर पदाधिकारी