शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय महसूल आयुक्तांकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:53 IST

विभागीय महसूल आयुक्त पीयुष सिंग यांनी मंगळवारी जिल्हादिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली.

विकास कामांचा आढावा : महसूल, पंचायत विभागाची बैठक, कामकाजाच्या गतीवर नाराजी लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : विभागीय महसूल आयुक्त पीयुष सिंग यांनी मंगळवारी जिल्हादिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत पीक कर्ज वाटप आणि अखर्चित निधीवरून त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. आयुक्त पियुष सिंग मंगळवारी सगाळीच जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महसूल वसुली, तूर खरेदीची सद्यस्थिती, शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक आपत्ती, जलयुक्त शिवार, नरेगा, पीक कर्ज वाटप व विमा, सध्याची पीक स्थिती, सिंचन अनुशेष, नॅशनल हायवे भूसंपादन, वृक्ष लागवड, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग भूसंपादन, धडक सिंचन विहिरी, पंतप्रधान आवास योजना आदींचा आढावा घेतला. पीक कर्ज वाटपावरून त्यांनी नाराजी दर्शविली. यानंतर आयुक्तांनी जिल्हा परिषदेत धडक देत विविध योजनांचा आढावा घेतला. यात जिल्हा परिषदेकडे तब्बल ४६ कोटींच्यावर निधी अखर्चित राहिल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीत त्यांनी ग्रामीण घरकूल योजना, जीवन्नोती अभियान, स्वच्छ भारत मिशन, आपले सरकार सेवा केंद्र, सांसद आदर्श ग्राम योजना, जलस्वराज्य प्रकल्प, सर्व शिक्षा अभियान, कृषी पंपांना वीज पुरवठा, मागेल त्याला शेततळे, वार्षिक तपासणी अहवालाचे वाचन, सेवानिवृत्ती प्रकरणे, निलंबित कर्मचारी आदींचा आढावा घेतला.