शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

होळी विशेष; शेणाच्या 'चाकोल्या झाल्यात इतिहासजमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 09:32 IST

Yawatmal news होळी आणि धुळवड इथे जसे रंगाशी नाते आहे तसेच नाते शेणाच्या चाकोल्याशी आहे. काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायचा.पण आता या चाकोल्या इतिहासजमा तर झाल्या आहेतच, पण नव्या पिढीला हा प्रकार फारसा माहितही नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : होळी आणि धुळवड इथे जसे रंगाशी नाते आहे तसेच नाते शेणाच्या चाकोल्याशी आहे. काही वर्षापर्यंत होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या चाकोल्या होत असलेल्या दिसायचा.पण आता या चाकोल्या इतिहासजमा तर झाल्या आहेतच, पण नव्या पिढीला हा प्रकार फारसा माहितही नाही. परंतु यवतमाळच्या दिग्रस सारख्या ग्रामीण भागात आजही ही परंपरा कायम असल्याचं पाहायला मिळते.आजची होळी म्हणजे लाकडे पेटवणे आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळणे इथपर्यंतच मर्यादित आहे. पण पंचवीस -तीस वर्षांपूर्वीची होळी आणि आजच्या होळीला बघता आता बराच फरक पडलेला जाणवतो. होळी लाकडांची असली तरीही घरोघरी तयार केलेला शेणाच्या चाकोल्या होळीच्या पूजेच्या वेळी टाकल्या जायचच्या.

लहान मुले दोन दिवसाआधीपासूनच या चाकोल्या बनवण्याच्या कामाला लागायचे. शेण आणून त्याच्या लहान लहान वेगवेगळ््या आकारांच्या चाकोल्या बनवल्या जायच्या. त्याला माळेत ओवता यावे यासाठी मध्यभागी एक भोकही ठेवले जायचे. त्या पूर्णपणे सुकल्या की त्याची माळ बनवली जायची. आई-बहिणी सोबत लहान मुलं होळीच्या पुजेला जायचे. त्या वेळी मग या चाकोल्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या. आजही या चाकोल्यांचा वापर होळीच्या पुजेच्या वेळी केला जातो. यवतमाळच्या दिग्रस येथील धनवी दातीर, अनुष्का चिरडे, जानवी निचळ, रक्षा जाधव या चिमुकल्यांनी चाकोल्या तयार करत परंपरा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेणापासून चाकोल्या करण्याचा आनंद नव्या पिढीला कळणे कठीण असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामीण जनतेतून व्यक्त होत आहेत

टॅग्स :Holiहोळी