शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित अ‍ॅडव्होकेट विधेयकाची होळी

By admin | Updated: April 22, 2017 01:48 IST

प्रस्तावित अ‍ॅडव्होकेट दुरुस्ती विधेयकाला विरोध म्हणून पुसद, महागाव, दिग्रस येथील वकिलांनी या विधेयकाची होळी करून निषेध नोंदविला.

निवेदन : पुसद, महागाव, दिग्रस, उमरखेड येथील वकिलांचा पुढाकार पुसद : प्रस्तावित अ‍ॅडव्होकेट दुरुस्ती विधेयकाला विरोध म्हणून पुसद, महागाव, दिग्रस येथील वकिलांनी या विधेयकाची होळी करून निषेध नोंदविला. तसेच तहसीलदारांना निवेदन सादर केले. या विधेयकानुसार विदेशातील वकीलसुद्धा भारतात वकिली करू शकतात, यालाच भारतीय वकिलांनी विरोध केला आहे. पुसद येथे दुपारी २ वाजता न्यायमंदिरासमोर होळी करण्यात आली. यावेळी बार कॉनसीलचे अध्यक्ष अ‍ॅड़ जावेद वर्षाणी, अ‍ॅड़ अमोल आसोले, अ‍ॅड़ गजानन देशमुख, अ‍ॅड़ झेड.ओ. भंडारी, अ‍ॅड़ उमाकांत पापीनवार, अ‍ॅड़ भारत जाधव, अ‍ॅड़ पारेकर, अ‍ॅड़ गोडसे, अ‍ॅड़ राजू शिंदे, अ‍ॅड़ गरड, अ‍ॅड़ ज्ञानेद्र कुशवाह, अ‍ॅड़ नरसिंग, अ‍ॅड़ कैलास राठोड, अ‍ॅड़ पवनकुमार जैन यांच्यासह विधीज्ञ उपस्थित होते. यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. महागाव येथे अ‍ॅड. विवेक देशमुख, खुशाल महागावकर, गजेंद्र देशमुख, जीवन नरसिंग, सुरेश राऊत, गौतम कांबळे, एस.पी. देशमुख, सतीश चाटसे, आर.टी. जाधव, सुनील नरवाडे, जहीर खान, जी.एस. कदम, बी.टी. परेकर, नीलेश वानखेडे, लक्ष्मीकांत भांगे, अनिल येनकर, के.वाय. वानखेडे, टी.एच. मिर्झा, बाबासाहेब नाईक उपस्थित होते. नायब तहसीलदार गजानन कांबळे यांना निवेदन देण्यात आले. दिग्रस येथे अ‍ॅड. आर.डी. देशपांडे, आर.बी. राठोड, दत्ता खंडारे, टी.एम. मलनस, व्ही.बी. राठोड, आर.बी. राठोड, प्रवीण ढाले, गणेश दुधे, मोहसीन मिर्झा, विक्रांत शिंदे, अजय पवार, डी.जे. राठोड आदी वकील मंडळी उपस्थित होते. नायब तहसीलदार एस.के. पांडे यांना निवेदन देण्यात आले. उमरखेड येथे वकिलांनी या प्रस्तावित बिलाची होळी केली. तसेच तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी उमरखेड वकिल संघाचे अध्यक्ष अ‍ॅड़ मनोज काळेश्वरकर, अ‍ॅड़ निरंजन कदम, अ‍ॅड़ मनीषा भारती, अ‍ॅड़ संजय जाधव, अ‍ॅड़ मुडे, अ‍ॅड़ पांडे, अ‍ॅड़ मुन्नरवार, अ‍ॅड़ चौधरी, अ‍ॅड़ देव, अ‍ॅड़ सूर्यवंशी, अ‍ॅड़ पाईकराव, अ‍ॅड़ चव्हाण, अ‍ॅड़ सिंगणकर, अ‍ॅड़ अनिल शिंंदे, अ‍ॅड़ तिवारी, अ‍ॅड़ चापले, अ‍ॅड़ जोशी, अ‍ॅड़ कलाणे उपस्थित होते. (लोकमत चमू)