शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी प्राऊटिस्टचे दिल्ली येथे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात पंतप्रधान कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा पुढे करून भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविली. भाजपने त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनातही छोटे राज्य निर्मितीचा ठराव घेतला. मात्र आता भाजपला या मुद्याचे विस्मरण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करा या मागणीसाठी प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्यावतीने दिल्ली येथील जंतरमंतरवर धरणे आंदोलन करण्यात आले.त्यावेळी मधुकर निस्ताने यांच्या नेतृत्वात पंतप्रधान कार्यालयात जाऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दा पुढे करून भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविली. भाजपने त्यांच्या राष्ट्रीय अधिवेशनातही छोटे राज्य निर्मितीचा ठराव घेतला. मात्र आता भाजपला या मुद्याचे विस्मरण झाले आहे. विदर्भातील सिंचन, शेतकरी आत्महत्या, रोजगार, रस्ते आदींचा बॅकलॉग भरून काढण्यास तत्कालिन काँग्रेस सरकार अपयशी ठरले. त्यावेळी भाजपची भूमिका आक्रमक दिसत होती. मात्र आता या मुद्यावर भाजपला विस्मरण झाले आहे. त्यामुळे विदर्भातील समस्यांची दखल घ्यावी व स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आला.या आंदोलनात प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाचे राष्ट्रीय संयोजक आचार्य संतोषनंद अवधूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विदर्भ संघटक मधुकर निस्ताने, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विवेक डेहणकर, शहर अध्यक्ष अरूण कपिल, उपाध्यक्ष नरेंद्र धनरे, संघटक राजू विरदंडे, तालुकाध्यक्ष मोहन पवार, दिलीप पवार, पांडुरंग किरणापुरे, संजय कटकमवार, मधुकर बोरकर, संभू वाढई, नारायण राठोड, गोपाल नामपेल्लीवार, आकाराम वानखडे, लक्ष्मण आत्राम, प्रभाकर कोवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ