शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘वायपीएस’मध्ये हिंदी दिवस महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 21:39 IST

हिंदी दिवसाचे औचित्य साधून यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस महोत्सव घेण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : हिंदी दिवसाचे औचित्य साधून यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस महोत्सव घेण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे प्रा.डॉ. अनवर अहमद सिद्दिकी तसेच डॉ. अरुण असोलकर लाभले होते.माँ सरस्वती प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. संगीत शिक्षक विशाल शेंदरकर व सचिन वालगुंजे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी समूहाने स्वागतगीत सादर केले. प्राचार्य जेकब दास यांनी फुलांचे रोपटे देऊन डॉ. अनवर यांचे स्वागत केले. ‘वायपीएस’चे हिंदी विभाग प्रमुख दिनेश जयस्वाल यांनी डॉ. सिद्दिकी यांच्या कार्याची माहिती दिली.विविध उपक्रमांतर्गत सातवीची विद्यार्थिनी अमोलिका वावरे हिने हिंदीचे महत्त्व सांगितले. विशालाक्षी राखाडे, सृष्टी ढाले, धनश्री गुल्हाने, पद्मासिनी रथ, श्रेया बाजोरिया यांनी हास्य कविता सादर केल्या. हिंदी विषयाच्या शिक्षिका नीलम शर्मा यांनी प्रेरणात्मक कवितांचे सादरीकरण केले. किशोरी मिलके यांनी पीपीटीच्या माध्यमातून हिंदीचे महत्त्व सांगितले. उपन्यासकार सम्राट प्रेमचंदजी यांचे जीवन आणि रचनांचा परिचय मानसी बाजोरिया व प्रगती नागवानी यांनी करून दिला. विद्यार्थिनी सई पंचभाई हिने कीर्तनातून हिंदीचे महत्त्व सांगितले.डॉ. अनवर सिद्दिकी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पर्धा करणे चांगले आहे. पण, इर्ष्या योग्य नाही असे सांगितले. सोबतच त्यांनी विविध कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे संचालन मंजू शाहू, स्मिता मिश्रा यांनी, तर आभार दिनेश जयस्वाल यांनी मानले. महोत्सवासाठी नीलम शर्मा, योगीता कडू आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले.