शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्हा बँकेच्या संचालकांना उच्च न्यायालयाचीही चपराक

By admin | Updated: May 5, 2016 02:30 IST

खासगी न्यायालयीन लढाईसाठी जिल्हा बँकेच्या तिजोरीतून खर्च करणाऱ्या संचालकांना उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे.

दोन लाख भरण्याचे आदेश : काम खासगी, खर्च बँकेच्या तिजोरीतूनयवतमाळ : खासगी न्यायालयीन लढाईसाठी जिल्हा बँकेच्या तिजोरीतून खर्च करणाऱ्या संचालकांना उच्च न्यायालयाने चपराक दिली आहे. या संचालकांना २ लाख १० हजार रुपयांची रक्कम बँकेत जमा करण्याचे आदेश दिले गेले आहे. राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सदाशिव महाजन यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांविरुद्ध गेल्या काही वर्षांपासून कायदेशीर लढा चालविला ंआहे. तत्कालीन विभागीय सहनिबंधकांनी बँकेच्या १४ संचालकांना सेवा सोसायट्यांची थकबाकी असल्याच्या कारणावरून अपात्र घोषित केले होते. त्यानंतर या संचालकांची लढाई उच्च न्यायालय, सहकार मंत्रालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत चालली. या लढाईत या संचालकांनी बँकेच्या तिजोरीतून खर्च केला म्हणून महाजन यांनी त्यांच्याकडून वसुलीसाठी व त्यांना अपात्र ठरविण्यासाठी प्रकरण दाखल केले. त्यावर विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी आठ संचालकांना दोन लाख दहा हजार रुपयांची रक्कम बँकेत भरण्याचे आदेश दिले होते. दरम्यान या आठ पैकी प्रकाश मानकर, प्रफुल्ल मानकर व गीता विजय पाटील या तीन संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आम्ही कायदेशीर लढाईसाठी खासगी वकील ठेवला असल्याने आम्हाला यातून वगळावे, अशी विनंती केली होती. त्यावर न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांच्या आदेशावरील अंमलबजावणीला स्थगनादेश दिला होता. दरम्यान, या प्रकरणी २९ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने स्थगनादेश उठविला. शिवाय सहनिबंधकांच्या निर्णयानुसार २ लाख १० हजारांची रक्कम बँकेत भरण्याचे आदेश संचालकांना दिले. या प्रकरणी आता पुढील सुनावणी उन्हाळी सुट्यानंतर होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत जिल्हा बँकेच्या संचालकांनी २ लाख १० हजारांची रक्कम २ मे रोजी रितसर जमा केली. त्यासंबंधीचा अहवाल विभागीय सहनिबंधकांना सादरही करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी)