शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात आजाराने नेर येथे कोंबड्या मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

नेर येथील मुबारकनगरातील शेख नदीम यांच्या ५० हून अधिक कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी कोंबड्या विकून पर्यायी व्यवसाय शोधले आहेत. अज्ञात आजाराने कोंबड्या दगावत असल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेख नदीम यांच्या मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या बेरड   (आशल) प्रजातीच्या असून, त्या लढाऊ म्हणून ओळखल्या जातात. बाजारात याची किंमत प्रत्येकी १००० ते १५०० पर्यंत आहे.

ठळक मुद्देनागरिकांत भीती; कुक्कुटपालन चालकांमध्ये चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : बर्ड फ्लूची दहशत संपत नाही तोच अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याने लोकांसह कुक्कुटपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहरात गेल्या आठ दिवसांत एकाच व्यक्तीच्या ५० हून अधिक कोंबड्या मरण पावल्या.नेरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आहे. याची लोकांमध्ये भीती आहे. बहुतांश नागरिक सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांचे व्यवसाय या कारणामुळे मोडकळीस आले आहे. यातच कोंबड्यांना नवीन आजाराची लागण झाली आहे. ताप येऊन कोंबड्या मृत्युमुखी पडतात. नेर येथील मुबारकनगरातील शेख नदीम यांच्या ५० हून अधिक कोंबड्यांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. कुक्कुटपालन करणाऱ्यांनी कोंबड्या विकून पर्यायी व्यवसाय शोधले आहेत. अज्ञात आजाराने कोंबड्या दगावत असल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. शेख नदीम यांच्या मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या बेरड   (आशल) प्रजातीच्या असून, त्या लढाऊ म्हणून ओळखल्या जातात. बाजारात याची किंमत प्रत्येकी १००० ते १५०० पर्यंत आहे. याबाबत पशुचिकित्सालयाचे डॉ. स्वप्निल महाडकर यांच्याशी संपर्क केला असता, कोंबड्या बर्ड फ्लूने दगावल्याची शक्यता नाकारली. प्रत्येक कुक्कुट व्यावसायिकांनी पास्क व रानीखेत लसीकरण नियमित करावे, असे ते म्हणाले. मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे शवविच्छेदन केल्यावरच अज्ञात आजाराचे निदान होईल, असे त्यांनी सांगितले. ५० हून अधिक कोंबड्या अज्ञात आजाराने दगावल्या. हा आजार परिसरात पसरू नये, यासाठी पशुचिकित्सा विभागाने उपाययोजना कराव्या, असे मत शेख नदीम यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू