शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून

By admin | Updated: June 18, 2017 00:50 IST

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून करण्याची खळबळजनक घटना

पुसद शहरातील घटना : अनैतिक संबंधात अडसर, दोघांनाही अटक लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा आवळून खून करण्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी वसंतनगर पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. सतपाल उर्फ बबलू सुरजसिंग यादव (३५) रा. मधुकरनगर पुसद असे मृताचे नाव असून तो गवंडी काम करीत होता. पोलिसांनी सतपालची पत्नी सुमन उर्फ बाली सतपाल यादव (३०) आणि तिचा प्रियकर शैलेष वसंत खिल्लारे (३०) रा. आंबेडकर वार्ड पुसद या दोघांना अटक केली. शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास सतपाल मृतावस्थेत असल्याची माहिती त्याचा भाऊ विजयपाल यादव याला मिळाली. त्याने थेट वसंतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. प्रभारी ठाणेदार ब्रिजपाल ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक बसवराज तमशेट्टे, रमेश इंगळे, सुवर्णा कदम यांनी घटनास्थळ गाठले. तपास केला असता सतपालचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पुढे आले. सतपाल यादवच्या पत्नीचे शैलेष खिल्लारेसोबत गत काही दिवसांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती पतीला मिळाली. त्यामुळे सतपालने या संबंधाला विरोध करीत होता. मात्र ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. दरम्यान सुमनने आपल्या पतीचा काटा काढण्याचे ठरविले. यासाठी तिने प्रियकर शैलेषची मदत घेतली. शुक्रवारच्या रात्री केव्हा तरी रुमालाने पतीचा गळा आवळला. पोलिसांनी या प्रकरणी सुमन आणि प्रियकर शैलेशला अटक केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला रवाना केले. सतपालच्या मागे मुलगा आणि मुलगी आहे.