शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘हेचि दान देगा देवा’ हे तुकोबांचे पसायदान

By admin | Updated: April 6, 2017 00:37 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान सर्वांना सुप्रसिद्ध आहे. भक्त शिरोमणी संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी

उद्धवबुवा जावळेकर : गजानन महाराज मंदिरात रामजन्मोत्सव पुसद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान सर्वांना सुप्रसिद्ध आहे. भक्त शिरोमणी संत नामदेव, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी यांनी परमेश्वराकडे जे मागणं मागितलं आहे ते पसायदानच आहे. भागवत धर्म मंदिराचा कळस ठरलेले जगत्गुरू तुकोबा यांचे ‘हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा’, हेही पसायदानच असल्याचे प्रतिपादन कीर्तनकार उद्धवबुवा जावळेकर यांनी येथे केले. गजानन महाराज मंदिरातील रामजन्म उत्सवातील कीर्तनपुष्प गुंफतांना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणहून पाठविलेले जडजवाहीर, मेना, उंची वस्त्रे, पालखी अत्यंत निरिच्छपणे तुकोबांनी नम्रपणे परत केली. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवलेल्या पेशवाईतील न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे यांनीदेखील श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई यांनी दिलेली उंची वस्त्रे, दागदागिने परत करून आपल्या नि:स्पृहतेचा परिचय करून दिला, असे ते म्हणाले. सुरुवातीला संस्थानचे सचिव भालचंद्र जिलावार यांनी जावळेकरबुवांचे स्वागत केले. संस्थानचे अध्यक्ष राधेश्याम जांगीड यांनी शरदचंद्र देशपांडे, संजय कोरटकर, कार्यकारिणी सदस्य केशव पवार यांनी प्रा.डॉ.चंद्रकिरण घाटे व सहकलावंत गजानन गवळी यांचा सत्कार केला. संचालन संस्थानचे उपाध्यक्ष प्रा.अरुण तगडपल्लेवार यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)