टरबुजाची प्रचंड आवक : शीतफळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टरबुजाची यवतमाळ शहरात प्रचंड आवक झाली आहे. रस्त्यावर मोठ्ठाले ढिग लावून विक्रेते टरबुजाची विक्री करीत आहे. शहराच्या विविध मार्गावर टरबुजाचे ढिग पाहून ग्राहक आकर्षित होत असून अतिशय माफक दरात टरबुज मिळत आहे.
टरबुजाची प्रचंड आवक :
By admin | Updated: March 4, 2016 02:31 IST