शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

९३ हजार तक्रारींची सुनावणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:01 IST

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी लालफितीत अडकली. राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्यातील तक्रारींचा क्रमांकच लागला नाही.

ठळक मुद्देबोंडअळीची मदत : राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्याचा नंबरच लागला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी लालफितीत अडकली. राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्यातील तक्रारींचा क्रमांकच लागला नाही. त्यामुळे सुनावणी केव्हा होणार आणि मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रारी करून मदतीची मागणी केली. जिल्ह्यातील १६ तालुक्यातील तब्बल ९३ हजार शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रारी कृषी विभागाकडे नोंदविल्या आहे. या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी कृषी गुणनियंत्रक संचालकांकडे पुणे येथे सुनावणी सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्याचा क्रमांक लागल्यानंतर सुनावणी केली जाते. राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांनी बोंडअळी नुकसानीच्या तक्रारी केल्या आहे. त्यामुळे अद्यापही यवतमाळ जिल्ह्याचा क्रमांक लागला नाही. परिणामी यवतमाळ जिल्ह्याची सुनावणी अद्यापही झाली नाही. ही सुनावणी केव्हा होणार आणि मदत केव्हा मिळणार, हे सध्या तरी सांगणे अवघड झाले आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीत सात जिल्ह्यातील नावे आली आहे. परंतु यवतमाळचा मात्र अद्यापही क्रमांक आला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.कृषी विभाग अनभिज्ञजिल्ह्यातील शेतकºयांनी केलेल्या तक्रारींवर कधी सुनावणी होणार याबाबत कृषी विभागाला कृषी आयुक्तालयांकडून कुठलीही सूचना दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. पुणे येथे होत असलेल्या सुनावणीत दरदिवशी १०० तक्रारींचा निपटारा केला जात आहे. त्यामुळे ९३ हजार शेतकºयांच्या सुनावणीला विलंब लागणार आहे. स्पॉट तपासणी व इतर बाबींमुळे शेतकºयांना मदत मिळण्यास विलंब होणार आहे.

टॅग्स :cottonकापूस