शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

महिलांसाठी आरोग्य शिबिर

By admin | Updated: March 12, 2016 02:49 IST

नाबार्ड, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वित्तीय साक्षरता आणि ऋण परामर्श केंद्र आणि अस्तित्व फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला.

यवतमाळ : नाबार्ड, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, वित्तीय साक्षरता आणि ऋण परामर्श केंद्र आणि अस्तित्व फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रम शुक्रवारी घेण्यात आला. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, समाज कल्याण सभापती लता खांदवे, संचालक एस. बी. मिटकरी, नाबार्डचे प्रविण मेश्राम, समुपदेशक विजय ढोक, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार, मुंगसाजी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगिता घुईखेडकर, अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्ष अलका कोथळे उपस्थित होत्या. यानिमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात आले. डॉ. मंगेश हातगावकर, डॉ. नितीन कोथळे, डॉ. प्रविण राखुंडे, डॉ. कल्पना बैस यांनी तपासणी केली. कार्यक्रमात लासिनाच्या सरपंच अलका कांबळे, रत्ना पंधराम, आरती ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम मुठ्ठी अनाज या योजनेतून गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. सुधा राठी, गोदावरी मल्टीस्टेट बँकेच्या व्यवस्थापक वंदना ठवकार उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी चंद्रमणी पाटील, आमिर हुसैन, प्रमोद कोथळे, अजय देशमुख, ज्ञानेश्वर मात्रे, नरेश गंगशेट्टीवार यांनी पुढाकार घेतला. (प्रतिनिधी)