शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘वायपीएस’मध्ये हेल्थ अँड वेलनेस उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 01:29 IST

विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मार्गदर्शन आणि उपचाराच्यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘हेल्थ अँड वेलनेस’ उपक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मार्गदर्शन आणि उपचाराच्यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘हेल्थ अँड वेलनेस’ उपक्रम राबविण्यात आला.

ऑनलाईन लोकमत यवतमाळ : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मार्गदर्शन आणि उपचाराच्यादृष्टीने यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये ‘हेल्थ अँड वेलनेस’ उपक्रम राबविण्यात आला. प्रामुख्याने सर्व विद्यार्थ्यांची दंत तपासणी तज्ज्ञांकडून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.या उपक्रमासाठी डॉ. मनोज सक्तेपार, डॉ. प्रीती सोमन, डॉ. संध्या चांगाडे, डॉ. सपना झांबड, डॉ. सचिन भोयर, डॉ. सचिन अजमिरे, डॉ. विक्रांत गंगाथडे, डॉ. रितेश बाळापुरे, डॉ. संगीता भरतिया, डॉ. मनाली बांगडे, डॉ. अतुल गुल्हाने, डॉ. प्रिया शिरभाते आदींनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली.शाळेच्या पर्यवेक्षक अर्चना कढव यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबाचे रोपटे देऊन स्वागत केले. प्रसंगी तज्ज्ञांनी समयोचित मार्गदर्शन केले. संचालन आशा शुक्ला यांनी केले. या उपक्रमासाठी प्रवीण कळसकर, अभिजित भिष्म, विशाल सेंदरकर, अमोल चुन्नूरवार, संध्या सुब्रमण्यम, उमाकांत रोडे आदींनी पुढाकार घेतला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी आयोजकांचे कौतुक केले.