शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आधारला १० वर्षे झाली का?... तर करा अपडेट... खास शिबिर 

By अविनाश साबापुरे | Updated: June 3, 2023 16:52 IST

यवतमाळातील नागरिकांसाठी सोय : पाच जूनपासून आठ ठिकाणी आयोजन

यवतमाळ : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे. हे काम तातडीने पूर्ण करता यावे यासाठी यवतमाळ शहरात विशेष आधार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

अनेकांनी आधार कार्ड काढून आता दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या कार्डला आता बदललेला पत्ता, नावातील बदल, जन्मतारीख किंवा बायोमेट्रिक आदीसंदर्भातील बदल अद्ययावत करण्याची गरज आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी २६ मे रोजी असे आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी सूचना जारी केल्या आहेत. त्या अनुषंगाने तहसीलदार डाॅ. योगेश देशमुख यांनी यवतमाळ शहरात विशेष आधार शिबिर आयोजित करण्यासाठी ३० मे रोजी आदेश काढले आहेत.

त्यानुसार शहरातील एकंदर आठ ठिकाणी हे शिबिर येत्या ५ जूनपासून घेतले जाणार आहे. शिबिराच्या ठिकाणी संबंधित आधार केंद्र चालकांना आपला आधार संच घेऊन लोकांना सेवा देण्याबाबत तहसीलदारांनी निर्देश दिले आहेत. त्यामुळे शहरातील रहिवाशांना आपल्या परिसरातच आधार कार्ड अपडेट करून घेण्याची सोय उपलब्ध होणार आहे.

अशी असतील आधार अपडेशन शिबिरेदिनांक : ठिकाण : आधार केंद्र चालक५ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, वडगाव : अमित जोशी५ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, लोहारा : निखिल महल्ले७ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, वाघापूर : निखिल महल्ले७ जून : जि. प. शाळा, पिंपळगाव : पवन भेंडे९ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, मोहा : पवन भेंडे९ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, भोसा : हरीओम गाडगे११ जून : जुने ग्रा. पं. कार्यालय, उमरसरा : नवाज अहमद इस्माईल खान१२ जून : नगर भवन, यवतमाळ : नवाज अहमद इस्माईल खान

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डYavatmalयवतमाळ