न संपणारी खडतर वाट : जग बदलले म्हणतात. पण खरे म्हणजे, जग दुभंगले आहे. भरधाव धावणाऱ्या जगाच्या बाजूनेच जागच्या जागी थबकलेलेही एक जग आहे. काही जणांचा रोज प्रगतीचा एक टप्पा पार होतो. काही जण वर्षानुवर्षे हाता-तोंडाचा मेळ घालण्यासाठीच फरफटत आहेत. यवतमाळ-दारव्हा मार्गावर सुसाट धावणाऱ्या वाहनांच्या गर्दीतून सोमवारी काही बैलगाडी निघाल्या होत्या. काही क्षणात वाहने शहरात पोहोचली पण बैलगाडीतील ही कफल्लक माणसे रस्त्यावरच होती.
न संपणारी खडतर वाट :
By admin | Updated: December 4, 2015 02:29 IST