शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:15 IST

चार वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांनी केली आहे. यासंदर्भात, शेकडो पुरूष व महिलांनी मारेगावचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांची भेट घेऊन आपली भावना व्यक्त केली.

ठळक मुद्देठाणेदारांना निवेदन : मारेगाव येथील सामाजिक संघटनांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : चार वर्षीय बालिकेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांनी केली आहे.यासंदर्भात, शेकडो पुरूष व महिलांनी मारेगावचे ठाणेदार दिलीप वडगावकर यांची भेट घेऊन आपली भावना व्यक्त केली. या घटनेतील आरोपी अनुराव आत्राम याने चार वर्षीय पुतणीसोबत अनैसर्गिक कृत्य केले होते. त्यानंतर तो पसार झाला होता. मारेगाव पोलिसांनी तीन पथके तत्काळ रवाना करून गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात अटक केली.आरोपीला पकडल्याचे वृत्त तालुक्यात पसरताच तालुक्यातील राजकीय व सामाजिक संघटनांच्या महिला व पुरूषांनी पोलीस ठाण्यात जाऊन रोष व्यक्त केला.यावेळी ठाणेदार वडगावकर यांनी ठाण्यात जमलेल्या नागरिकांशी चर्चा केली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Rapeबलात्कारPolice Stationपोलीस ठाणे