शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रमाई आवासच्या अर्जदारांना हेलपाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:53 IST

रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्जदारांना नगरपरिषदेकडून हेलपाटे दिले जात आहे. प्रत्येकवेळी विविध कारणे सांगितली जात आहे. घरकुलासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगरपरिषदेने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.

ठळक मुद्देआश्वासन हवेत : यवतमाळ नगरपरिषदेची उदासीनता

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी अर्जदारांना नगरपरिषदेकडून हेलपाटे दिले जात आहे. प्रत्येकवेळी विविध कारणे सांगितली जात आहे. घरकुलासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नगरपरिषदेने दिलेले आश्वासनही हवेत विरले आहे.रमाई आवास योजनेंतर्गत सन २०१० पासून ४३८ लोकांनी घरकुलासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केले आहे. यात १९९ एपीएल व १४२ बीपीएल अर्जदारांचा समावेश आहे. दरम्यान, २१ लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात आला. उर्वरित अर्जदारांच्या मागणीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष सुरू आहे. दरम्यान, गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्त्वात घरकुलासाठी येथील तिरंगा चौकात अन्नत्याग आंदोलन केले. त्यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आश्वासन दिले होते. यावरून एक महिन्याचा कालावधी लोटला. अर्ज पुढे सरकले नाही.जिल्हाधिकारी, आयुक्त अमरावती यांच्याकडेही सदर प्रकरण मांडण्यात आले. दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे रमाई आवास योजनेचे अर्जदार संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे. वंचित घटकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावरही कारवाई न झाल्यास ३० मार्च रोजी पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने प्रशासनाला यासंदर्भात निवेदन दिले आहे.