शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’त वीज सुरक्षेवर मार्गदर्शन

By admin | Updated: April 16, 2017 01:06 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत सुरक्षिततेवर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत सुरक्षिततेवर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. विद्युत कंपनीचे अभियंता नितीन पानतावणे हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते. स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंग या विद्यार्थी क्लबव्दारे हा व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्युत सुरक्षितता व दक्षता या विषयावर नितीन पानतावणे यांनी मार्गदर्शन करताना घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात प्रभावशाली भूसम्पार्कन करण्याचे विविध उपाय यावर माहिती दिली. दैनंदिन जीवनात विद्युत उपकरणे हाताळताना दक्षता घेतल्यास संभाव अपघात आणि हानी टाळता येईल, असे त्यांनी सांगितले. विद्युत सुरक्षितता व दक्षतेबद्दल जनमानसात जागरूकतेसाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. पंकज पंडित, स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंगचे समन्वयक प्रा. सारंग खडतरे, प्रा. गुरूपाल गायधने, प्रा. शिल्पा लिंगावार, प्रा. अक्षय शिरभाते, प्रा. आकाश गोफणे यांच्यासह विद्युत अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. संचालन व आभार दीक्षा मुळे यांनी मानले. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी नेहा भोंगाडे, उत्कर्षा बडे, हेमंत गुल्हाने, धनंजय वाघचोरे, अतुल डाकारे, हितेश बोबडे, कुणाल किन्हेकर, अर्पण नागराळे आदींनी पुढाकार घेतला. यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले. (वार्ताहर)