शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’त टेक्सटाईलवर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:02 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्सटाईल या विषयावर झेक रिपब्लिक स्थित टेक्निकल युनिव्हर्सिटी आॅफ लिब्रेकच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन झाले.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्सटाईल ......

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात टेक्सटाईल या विषयावर झेक रिपब्लिक स्थित टेक्निकल युनिव्हर्सिटी आॅफ लिब्रेकच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन झाले.या युनिव्हर्सिटीचे डॉ.विजय बाहेती हे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांनी ‘अ‍ॅडव्हांस टेक्सटाईल मटेरियल फ्रॉम वेस्ट फायबर’ या विषयावर मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावर झालेले संशोधन, औद्योगिक व आर्थिक घडामोडींवर त्यांनी माहिती दिली. यावेळी डॉ.विजय बाहेती यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी लिब्रेक व जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यात समन्वय करार करण्यासंबंधी उत्सुकता दर्शविली. या करारामुळे येत्या काळात दोन्ही संस्थेतील विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिकदृष्ट्या लाभ होवू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. या अनुषंगाने रिसर्च इंटरशीप कार्यक्रमांतर्गत जेडीआयईटीचे विद्यार्थी व शिक्षकांना टेक्निकल युनिव्हर्सिटी आॅफ लिब्रेक झेक रिपब्लिक येथे तीन ते चार महिने संशोधासंबंधी काम करण्याची संधी मिळवत तेथील सुविधांचा उपयोग करता येणार आहे. संचालन स्वप्नजा राऊत हिने केले. या शिबिरासाठी टेक्सटाईल अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, प्रा. संदीप सोनी, प्रा. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, प्रा. सुरज पाटील, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, तसेच विनय चौरे, हर्षल सम्रीत, चेतन वारंबे, वैभव पद्मशाली, केवीन पटेल, प्रणौती म्हैसकर, अभिलाष लांजेवार, अक्षय भोयरकर, मृणाल डहाके आदींनी परिश्रम घेतले. शिबिराच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले.