शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘जेडीआयईटी’त मार्गदर्शन कार्यशाळा

By admin | Updated: March 7, 2017 01:26 IST

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण या अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली.

यवतमाळ : कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण या अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग मुंबई आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉ. सुप्रभा यादगीरवार लाभल्या होत्या. ‘जेडीआयईटी’चे परमाणू व दूरसंचार विभाग प्रमुख डॉ. एस.एम. गुल्हाने अध्यक्षस्थानी होते. तक्रार समितीच्या अध्यक्ष प्रा. रिना पानतावणे आदींची मंचावर उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. सुप्रभा यादगीरवार यांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ च्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. यासोबतच अधिनियम २०१३ प्रमाणे लैंगिक छळाची परिभाषा व तसे घडल्यास कधी कोणी व कुठे तक्रार करावी याबाबत सांगितले. संचालन श्रृती येरकर हिने केले. प्रास्ताविक रिना पानतावणे यांनी तर आभार ऐश्वर्या गोटेकर हिने मानले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रगती पवार, प्रा. पद्मिनी कौशिक, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. जागृती वानखेडे, अकाऊंट आॅफीसर रवीन सिंग, अधीक्षक नवघरे, प्रा. सोनल सावरकर, विद्यार्थी हर्षल वानरे, मयूर पुल्लकवार, अंकुश शेंडे, नेहा पाटील, शंतनू खट्टी, अक्षय पुडके, पायल दुधभल्ले, मयुरी शिरभाते, अश्विनी श्रीरंग, रोहिणी गिरी, प्रतीक्षा जिचकार आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)