शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

‘जेडीआयईटी’मध्ये मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 22:12 IST

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड कम्युनिकेशन स्कील’ याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य तथा टेक्सटाईल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्रा. दीपक कुलकर्णी लाभले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागात मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड कम्युनिकेशन स्कील’ याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे उपप्राचार्य तथा टेक्सटाईल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख प्रा. दीपक कुलकर्णी लाभले होते.यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. आर. एस. तत्ववादी, विभाग प्रमुख डॉ. गणेश काकड, यवतमाळ येथील महिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या प्रा. चारूशीला गरद, प्रा. अनघा गाढवे, प्रा. शीतल वनकर उपस्थित होते.मार्गदर्शनात प्रा.कुलकर्णी यांनी सकारात्मक दृष्टिकोन आयुष्यात कसा उपयोगी आहे, यशस्वी लोकांच्या जीवनात किती महत्वपूर्ण ठरला हे त्यांनी स्पष्ट करून सांगितले. यावेळी त्यांनी संवादशैलीचे विविध पैलू सप्रात्यक्षिक सांगितले.शिबिरप्रसंगी ‘जेडीआयईटी’सह महिला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉ. गणेश काकड यांनी आभार मानले. यावेळी डॉ. संदीप सोनी, डॉ. अजय राठोड, टेसा समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा.मोनाली इंगोले, प्रा.राम सावंत, प्रा. सूरज पाटील, अमोल गुल्हाने, श्याम केळकर, विनोद चौरे आदींनी पुढाकार घेतला. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. आर.एस. तत्ववादी यांनी आयोजकांचे कौतुक केले.