शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार राजू तोडसाम यांच्या लोकप्रियतेची पालकमंत्र्यांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:00 IST

जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या घेऊन केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम विकास कामे करीत आहे. त्यांची राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्ती निश्चित होती.

ठळक मुद्देपोस्टल मैदानातील सभेत आरोप : मंत्री पदापासून दूर ठेवण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या घेऊन केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम विकास कामे करीत आहे. त्यांची राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्ती निश्चित होती. याचीच धास्ती घेऊन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव रचल्याचा आरोप बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी यांनी येथे जाहीर सभेत केला.विविध आदिवासी संघटनांच्यावतीने यवतमाळात महामोर्चाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. तत्पूर्वी पोस्टल मैदानात आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय सेवेत बोगस प्रमाणपत्राद्वारे नोकरींचा लाभ घेणाºयावर कारवाई करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. अशा बोगस आदिवासी असलेल्या एक लाख ९५ हजार शासकीय सेवेतील कर्मचाºयांना सरकार पाठीशी घालत आहे. आमदार राजू तोडसाम यांनी हाच मुद्दा घेऊन राज्य विधिमंडळात भूमिका घेतली. आदिवासींच्या हक्कासाठी लढणाºया आमदारांचे स्थानिक पालकमंत्र्याकडून खच्चीकरण केले जात असल्याा आरोप या सभेत करण्यात आला. मग्रूर कंत्राटदारला स्थानिक पालकमंत्र्यांची चिथावणी असल्याचाही दावा मडावी यांनी केला. सभेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव केराम यांनी हा आदिवासींच्या अस्मितेवरील हल्ला असल्याचे सांगितले. यापूर्वी परधान समाज संघटनेचे दिनेश मडावी, माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, किरण कुमरे, रूपेश राठोड, राजीव चांदेकर, शेखर मडावी, ज्ञानेश्वर उईके, गुलाबराव कनाके, माधुरी अंजीकर, मनीषा तिरणकर, रेखा कनाके आदी आदिवासी समाज संघटनेच्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर हा मोर्चा पाचकंदील चौक ते बथस्थानक चौकमार्गे एलआयसी चौकात पोहोचला. विविध संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.या मोर्चामध्ये आदिवासी उलगुलान कृती समिती, आदिवासी संघर्ष समिती, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, परधान समाज संघटना, क्रांतिवीर शामादादा कोलाम संघटना, आदिवासी बहुजन महासंघ, आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, गोंडवाना मित्र मंडळ, आदिवासी विद्यार्थी संघ, बहुजन बंजारा सेना, बिरसा ब्रिगेड आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.