भूईमूग बहरला : पुसद तालुक्यात सध्या उन्हाळी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भूईमुगाची लागवड करण्यात आली आहे. परंतु विजेच्या भारनियमनाने ओलित करणे कठीण जात आहे. याही परिस्थितीत भूईमूग असा बहरला आहे.
भूईमूग बहरला :
By admin | Updated: March 31, 2017 02:29 IST