आर्णी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना काळात सूचनांचेचे पालन करून डॉ. आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
विचार मंचचे अध्यक्ष नालंदा भरणे, युवराज गोसावी, विष्णू इंगोले, मधुसूदन भवरे, देवकांत वंजारे, किरण कानंदे, सुनील भगत, राहुल मानकर, रेणुराव गावंडे, जयराज मुनेश्वर, वसंता नगराळे, नागोराव बनसोड, संतोष मेश्राम, रवींद्र देवतळे, संदेश भगत, सुमित पाटील, विनोद मनवर, समीर पुनवटकर, गोपाल भगत, कुणाल भगत, नरेंद्र वाघमारे, नालंदा देवतळे आदींनी अभिवादन केले.
उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसेनजीत पुनवटकर, संदेश भगत, निकेत इंगोले, प्रसेनजीत खंडारे, कमलेश खरतडे, संघर्ष मुनेश्वर, प्रशिक नगराळे, प्रतीक भगत, किरण भगत, निखिल दवणे, हर्षल मानकर, अभिजित चक्रनारायण, क्षितिज भगत, तन्मय बागुल, संदेश कांबळे, धीरज मुजमुले, प्रवीण रोडे, आकाश रोडे, मयूर दवणे, सागर वंजारे, अनिकेत नगराळे, सूरज भगत, विशाल मुरादे, सार्थक भगत, सनी वाघमारे, सुजित पाटील, भूषण इंगोले, संदेश कांबळे, शुभम भगत, ऋतिक नगराळे, अक्षय पेटारे, रूपेश भगत, प्रतीक कांबळे, प्रीतम नरवाडे, पवन कांबळे, पुष्पक कानंदे, प्रतीक खोब्रागडे, राजेश खंडारे आदींसह समाज बांधव यावेळी उपस्थित होते.