शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:21 IST

महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले. येथील आझाद मैदानाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीनबंधू कल्याण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले. येथील आझाद मैदानाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. दीनबंधू कल्याण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजीमंत्री शिवाजीराव मोघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल ठाकरे, प्रा.सुखदेवराव ढवळे, सतनामसिंग, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, राजेंद्र डांगे, मंडळाचे अध्यक्ष देवीदास अराठे, माधुरी अराठे, माधुरी नाल्हे आदींचा समावेश होता.यावेळी समता पर्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे, सचिव दीपक नगराळे, अशोक वानखडे, कवडू नगराळे, डॉ.दिलीप घावडे, डॉ. दिलीप महाले, प्रा. डॉ. अरविंद कुडमेथे, नारायण थूल आदि उपस्थित होते. संचालन संजय येवतकर यांनी तर आभार अतुल सारडे यांनी मानले.शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य एन.एन. शेंडे, प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे, उमाकांत परोपटे, अरूण मेहेत्रे, भालचंद्र काळे, मधुकर चर्जन, प्रा.डॉ.सुधा खडके, संजय ठाकरे, डॉ.दिलीप खर्चे, मनोज गोरे, वैभव काळे, महेंद्र पिसे, वसंत नाल्हे, अशोक तिखे, सोहम मडघे, रमेश पांडे, नरेंद्र कावलकर, सुनयना येवसकर, विठ्ठल नागतोडे, विनोद इंगळे आदी उपस्थित होते. क्रांतीसूर्य युवा मंडळातर्फे निवासी अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी दहा गाद्या भेट दिल्या. कार्यक्रमासाठी मंडळाचे सचिव राजेंद्र कठाळे, कल्पना लंगडे, मनोज गोरे, राजू मालखेडे, संदीप कोरडे आदींनी परिश्रम घेतले.क्रांती वस्थीस्तर संघ संस्थायेथील क्रांती वस्थीस्तर संस्थेतर्फे महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सारिका सोनटक्के, शालीनी घायवन, बबिता वरघट, अनिता रामटेके, रमा खोब्रागडे, अश्विनी गजभिये, मंजूषा रामटेके, प्रभा गडलींग, जयश्री नेवारे, संध्या सहारे, रिता मेश्राम, रत्ना खोब्रागडे, नीता वासनिक, सविता कांबळे, शीला वाघमारे, रक्षा बनकर, महानंदा वैद्य उपस्थित होत्या.