बाबूजींना अभिवादन... स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी यवतमाळातील लोकमाता चौकातील बाबूजींच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, विलास देशपांडे, मनोज रायचुरा आदी.
बाबूजींना अभिवादन...
By admin | Updated: November 27, 2015 02:38 IST