शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत फाऊंडेशनची गरजूंना धान्याची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 05:00 IST

समाजातील खऱ्याखुऱ्या गरजू नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर धान्य किट वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. किट तयार करतानाही प्रत्येक व्यक्तीची गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध किट भरण्यात आल्या. विशेष म्हणजे किटमधील संपूर्ण साहित्य गरजूपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने साहित्याची संपूर्ण यादी प्रत्येक किटसोबत देण्यात आली.

ठळक मुद्देदर्डा परिवार सरसावला : लॉकडाऊन काळात हजारो लोकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रत्येक संकटात जनसामान्यांचा आवाज बनणारे ‘लोकमत’ कोरोनाच्या अवघड काळातही लोकांच्या पाठिशी उभे राहिले आहे. लॉकडाऊनमुळे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेल्या गरजूंना धान्याच्या किट पोहोचविल्या जात आहे. या लोकोपयोगी उपक्रमासाठी लोकमत फाऊंडेशन आणि दर्डा परिवाराने पुढाकार घेतला.समाजातील खऱ्याखुऱ्या गरजू नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर धान्य किट वाटपाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. किट तयार करतानाही प्रत्येक व्यक्तीची गरज लक्षात घेऊन नियोजनबद्ध किट भरण्यात आल्या. विशेष म्हणजे किटमधील संपूर्ण साहित्य गरजूपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने साहित्याची संपूर्ण यादी प्रत्येक किटसोबत देण्यात आली. या किटमध्ये गहू आटा १० किलो, तांदूळ दोन किलो, तूर डाळ दोन किलो, साखर एक किलो, बेसन एक किलो, सोयाबीन रिफार्इंड तेल एक लिटर, हळद पावडर १०० ग्रॅम, मीठ एक किलो, लाल मिरची पावडर १०० ग्रॅम असे साहित्य वाटप करण्यात आले. कोणत्याही कुटूंबाला किमान २५ दिवस उदरनिर्वाह करता येईल, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.बुधवार ६ एप्रिल २०२० पासून किट वाटपाला प्रारंंभ झाला. दर्डा परिवार आणि लोकमत परिवाराच्या उपस्थितीत मदत वाटपाला प्रारंभ झाला. गरजवंतांपर्यंत ही मदत पोहोचविली जात आहे. या मदत वाटपासाठी रवींद्र कोठारी, विजय बुंदेला, शेखर बंड, महेंद्र बोरा, आशिष विठाळकर, वंदना बोरुंदिया, प्रमोद श्रीमाळ, सुशील कटारिया, सलीम शेख, मनीष गायकवाड, बाळू भगत, प्रवीण शाहाकार, सुभाष शेंडेकर तसेच लोकमत यवतमाळ कार्यालयातील सहकारी आदींचे सहकार्य लाभत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLokmatलोकमत