शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्याच्या विरोधात यवतमाळच्या ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:01 IST

Yawatmal News Bharat band कृषी कायद्याविरोधात यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा  येथे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ : कृषी कायद्याविरोधात यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा  येथे शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन केले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यवतमाळ शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे, दुकाने बंद करण्यासाठी कार्यकर्ते बाजार पेठेत फिरत आहेत. 

आज भारत बंद च्या पार्श्वभुमीवर चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील बाजारपेठ सकाळपासूनच सर्व व्यापा?्यांकडून बंद ठेवण्यात आली. तसेच गावांत असलेले विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सुध्दा बंद ठेवण्यात आले.यामधे माजी पंचायत समिती श्री प्रमोद भगत भेंडाळा गावचे पोलिस पाटील श्रीरंग मशाखेत्री, सामजिक कार्यकर्ते श्री प्रमोद सहारे, प्रमोद डांगे, साईनाथ चुदरी, खुशाल सातपुते , घनश्याम चलाख, रवी चलाख , नोमाजी सातपुते , रतन मशाखेत्री,  प्रमोद गोरलावर, किशोर जंगमावर मिळून आज भेंडाळा 100% बंद पाळण्यात आला

टॅग्स :Bharat Bandhभारत बंद