शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर लष्करात नायब सुभेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 12:02 IST

भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे याला लष्कराने हवालदारपदावरून थेट नायब सुभेदारपदावर बढती दिली आहे. २१ वर्षानंतर मिळणारी ही पदोन्नती पाच वर्षातच मिळाली आहे.

ठळक मुद्देयवतमाळचा सुपुत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे याला लष्कराने हवालदारपदावरून थेट नायब सुभेदारपदावर बढती दिली आहे. २१ वर्षानंतर मिळणारी ही पदोन्नती पाच वर्षातच मिळाली आहे.गतवर्षी मलेशियात झालेल्या एशियन हॉकी चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर आकाशला शिपाईपदावरून हवालदारपदी बढती मिळाली होती.यावर्षी बांगलादेश येथील आशिया कप स्पर्धेत भारताला सुवर्णपदक आणि आकाशला ‘बेस्ट गोलकीपर आॅफ द टुर्नामेंट’ हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे थेट नायब सुभेदारपदावर पदोन्नती देण्यात आली. पुणे येथे इंडियन आर्मी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये तो हवालदारपदावर कार्यरत आहे. त्याच्या कामगिरीची दखल घेत एका विशेष समारंभात भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत व लेफ्टनंट जनरल हरपालसिंग यांच्या हस्ते आकाशला ज्युनिअर कमिशंट आॅफिसर (नायब सुभेदार) पदावर पदोन्नती देवून त्याचा गौरव केला.

पुढील लक्ष्य वर्ल्ड हॉकी लिगआशिया कप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्यानंतर आमचा आत्मविश्वास बळावला आहे. भारतीय हॉकी संघाचे पुढील लक्ष्य भुवनेश्वर येथे होणाऱ्या वर्ल्ड हॉकी लिग व वर्ल्ड कप स्पर्धेवर राहणार आहे, असे आकाशने सांगितले.

टॅग्स :Sportsक्रीडा