शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

मुलांना मतप्रदर्शन करण्याची संधी द्या

By admin | Updated: February 23, 2017 01:04 IST

मुलांपुढे अशी परिस्थिती निर्माण करून ठेवा जेणेकरून ते आपले मत प्रदर्शित करतील. त्यांना संधी दिल्या गेली

शांतीलाल मुथ्था : पिंपळखुटा येथे मूल्यवर्धन आढावा सभा बाभूळगाव : मुलांपुढे अशी परिस्थिती निर्माण करून ठेवा जेणेकरून ते आपले मत प्रदर्शित करतील. त्यांना संधी दिल्या गेली तर ते आपल्या बुद्धीचा चांगला वापर करतात, असे प्रतिपादन शांतीलालजी मुथ्था फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलालजी मुथ्था यांनी केले. पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेत मूल्यवर्धन आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, सतीश नागपुरे, गटशिक्षणाधिकारी मधुसुदन बांडे, नरेश पवार, सरपंच सुधाकर ओकटे, नारायण सराडकर, एकनाथ मंडपधरे, पुंडलिकराव चंदनखेडे आदी उपस्थित होते. मूल्यवर्धन शिक्षणामुळे मुलांमध्ये झालेल्या अपेक्षित वर्तन बदलाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. याप्रसंगी डॉ. सुचिता पाटेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १०० मुले पुणे येथील वाघोली प्रकल्पात शिक्षण घेत आहेत. लातूरचा भूकंप झाला तेथून एक हजार मुलांना पुण्यात शिक्षणासाठी आणले. जबलपूरमधूनही मुलांना पुण्याला आणले गेले. जम्मू काश्मीरमधून ५०० मुस्लीम मुलांना पुण्याला शिकायला आणले. गुजरातमध्ये ३६८ शाळा बांधून एक लाख २० हजार मुलांना पुण्यात शाळेत बसविण्यात आले, अशी माहिती शांतीलालजी मुथ्था यांनी यावेळी दिली. याप्रसंगी अखिल भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सदस्य महेंद्रभाईजी सुराणा, राज्याध्यक्ष अमरबाबू गांधी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशचंद छाजेड, सुदर्शनजी गांग, विजय गुगलिया, प्रदीप जैन, सुभाष आचलिया, सुदर्शन जैन, प्रशांत मस्के, मुख्याध्यापक नितीन मोरे, राजेंद्र बंगरूड, शैलेश गोरडे, प्रशांत खेडकर, वसंत लांजेवार, गौतम आहटे, कुशल समरित, शिल्पा केवटे, दिलीप भाकरे, मारोती इरपाते, श्रद्धा कन्नाके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)