शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कंत्राटी नर्सेसला राखीव कोटा द्या

By admin | Updated: April 30, 2016 02:43 IST

कंत्राटी नर्सेसला पदभरतीमध्ये राखीव कोटा देण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केली.

अशोक जयसिंगपुरे : टिळक स्मारक मंदिरात कंत्राटी नर्सेसची सभायवतमाळ : कंत्राटी नर्सेसला पदभरतीमध्ये राखीव कोटा देण्यात यावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस अशोक जयसिंगपुरे यांनी केली. राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना तसेच राज्य कंत्राटी नर्सेस संघटनेच्या संयुक्त विद्यमाने टिळक स्मारक मंदिरात कंत्राटी नर्सेसची सभा पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जयसिंगपुरे बोलत होते. कंत्राटी नर्सेस गेल्या नऊ वर्षांपासून एनआरएचएममध्ये सेवा देत आहे. परंतु त्यांना सरळ सेवा पदभरतीत प्राधान्य किंवा राखीव कोटा नाही. हिवताप विभागात ९० दिवस रोजंदारीवर काम करणाऱ्या फवारणी कर्मचाऱ्यांना पदभरतीत ५० टक्के कोटा राखीव आहे. तसेच आरोग्यसेवक महिला व आरोग्यसेवक पुरुष यांचे पदभरतीचे नियम वेगवेगळे आहेत. आरोग्यसेवकांना २००३ चे नियम लागू आहेत, तर आरोग्यसेविकांना १९६६-६७ चे सहाय्यक परिचारिका, प्रसविकाचे नियम लागू आहेत. तेव्हा आरोग्यसेविकांच्या पदभरती नियमात काळानुसार बदल होणे अपेक्षित आहे. आठ-नऊ वर्षांपासून तुटपुंजा मानधनावर आरोग्यसेविका कंत्राटी पद्धतीने सेवा देत आहे. त्यांचा शासनाने विचार करून पदभरतीत राखीव कोटा देण्याची मागणी या सभेत करण्यात आली. उपकेंद्रास प्रसूती नसल्यास कार्यमुक्ती या विभागाच्या प्रकारावर चर्चा करण्यात आली. वणी, झरी, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी येथील कंत्राटी आरोग्यसेविका, स्टाफ नर्स व एचएलव्ही यांचा नक्षलग्रस्त भत्ता २०१२-१३ पासून शासनाने बंद केला होता. संघटनेच्या पाठपुराव्यानंतर तो लागू केला आणि २०१५-१६ ची थकबाकी दिली. परंतु उर्वरित थकबाकीबाबत पाठपुरावा सुरू आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय समस्या सोडविण्याबाबत या सभेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. सभेचे आयोजक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस अनंत सावळे यांनी प्रास्ताविक केले. नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष जयश्री पाठक, सचिव स्मिता अवझाडे, उपाध्यक्ष शीतल वऱ्हाडे, वर्षा वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला रामभाऊ भगत, दिलीप गोल्हर, शंकर महल्ले, संगीता किनाके, हेमलता वैद्य, गणेश खराटे, उमेश सरोदे, चंदा उईके, बिलबिले, नीता बरडे, सीमा वानखडे, ममता शेलारे यांच्यासह जिल्ह्यातील दोनशेवर कंत्राटी आरोग्यसेविका उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)