शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा व सावित्रींना भारतरत्न द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 22:04 IST

स्त्री शिक्षणाचे आद्य जनक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीआई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी तेजांकुर महिला मंचने केली आहे. या संदर्भात भारत सरकारला निवेदन पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देतेजांकुर महिला मंच : भारत सरकारला पाठविण्यात आले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्त्री शिक्षणाचे आद्य जनक महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीआई फुले या महामानवांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी तेजांकुर महिला मंचने केली आहे. या संदर्भात भारत सरकारला निवेदन पाठविण्यात आले आहे.या महामानवांनी गतकाळात केलेल्या संघर्षाचे चीज व्हावे, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांचे कार्य समाजातील सर्व जनतेला कळावे, अशी मागणी तेजांकुरच्या अध्यक्ष अपुर्वा सोनार यांच्यासह मंचच्या सदस्यांनी भारत सरकारला निवेदन पाठविले आहे.परतवाडा व करजगाव येथे मंचची सभा पार पडली. यावेळी उपस्थित महिलांनी ही मागणी लाऊन धरली. तसेच अपुर्वा सोनार यांचा ‘मी सावित्रीआई बोलते’ हा प्रयोग सादर झाला. यावेळी त्यांनी जोतिबा आणि सावित्री या महामानवांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुले