शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मिसाबंदींना सन्मान वेतन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:55 IST

आणीबाणीतील मिसाबंदी व सत्याग्रही यांना सन्मान वेतन आणि इतर सवलती देण्यात याव्या, यासाठी लोकतंत्र सेनानी संघाच्या नेतृत्वात पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेण्यात आली. पालकमंत्र्यांनी महिनाभरात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्देलोकतंत्र सेनानी संघ : प्रश्न सोडविण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आणीबाणीतील मिसाबंदी व सत्याग्रही यांना सन्मान वेतन आणि इतर सवलती देण्यात याव्या, यासाठी लोकतंत्र सेनानी संघाच्या नेतृत्वात पालकमंत्री मदन येरावार यांची भेट घेण्यात आली. पालकमंत्र्यांनी महिनाभरात प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.२५ जून १९७५ ला आणीबाणी लागू झाली. त्या काळातील सत्याग्रही आणि मिसाबंदींना उच्च दर्जाची आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यात यावी. एसटी आणि रेल्वेचा पास देण्यात यावा. सत्याग्रहींचा गॅझेटमध्ये समावेश करण्यात यावा. सत्याग्रही आणि राजबंदी दिवंगत झाले असल्यास त्यांच्या कुटुंबांना अथवा वारसांना एकरकमी मदत देण्यात यावी. त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.लोकतंत्र सेनानी संघाचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष रामराव राजारामजी जाधव, महासचिव अण्णाजी राजेधर, पद्माकर जोशी, क्रांती जोशी, मधुभाऊ देशपांडे, लक्ष्मण खत्री, पांडुरंग झिंजुर्डे आदी उपस्थितीत पालकमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.