शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:24 IST

लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देलोहारा-धामणगाव रस्ता : भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून जागा रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेली ५० वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना ऐन पावसाळ्यात हटविण्याचे प्रयत्न होत आहे. या अतिक्रमणधारकांनी खासदार गवळी यांची भेट घेतली. त्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरच अतिक्रमण हटविण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. नगरपरिषद मुख्याधिकाºयांशी चर्चा करून जागेची पाहणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करून त्यांना घरे द्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, गजानन डोमाळे, उमाकांत पापीनवार, किशोर इंगळे, संजय रंगे, एकनाथ तुमकर, गजानन पाटील, शहर प्रमुख पिंटू बांगर, सुजित मुनगीनवार, ज्योती चिखलकर, अमोल धोपेकर, सचिन चव्हाण, मनीषा नागदेवते, श्याम जाधव, उमेश पुडके, निरंजन खडसे, अनिता आंबेडकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीEnchroachmentअतिक्रमण