शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला सात हजार रुपये भाव द्या

By admin | Updated: October 17, 2015 00:42 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्व पीककर्ज माफ करण्यात यावे व कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, ....

तहसीलदारांना निवेदन : घाटंजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणीघाटंजी : तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्व पीककर्ज माफ करण्यात यावे व कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी मागणी तालुका काँग्रेसतर्फे करण्यात आली. या संबंधीचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.तालुक्यात कापूस व सोयाबीनसारखी नगदी पिके यावर्षी कमी होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. बारमाही सिंचनासाठी निम्न प्रकल्पाचे काम सुरू करावे, कापसाला सात हजार रुपये व सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, सुरळीत वीजपुरवठा द्यावा, धडक सिंचन योजनेंतर्गत त्वरित विहिरी करून वीजपंपाची जोडणी द्यावी, सीसीआय व नाफेडमार्फत त्वरित खरेदी सुरू करावी, पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या प्रमाणे भाव द्यावा, जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रजय कडू, शहराध्यक्ष सुभाष गोडे, माजी पंचायत समिती सभापती रूपेश कल्यमवार, माजी उपसभापती सुवर्णा निकोडे, माजी नगराध्यक्ष जगदीश पंजाबी, माजी नगराध्यक्ष किशोर दावडा, इकलाक खान पटेल, संदीप बिबेकार, अ‍ॅड. विजय भुरे, जयप्रकाश काटपेल्लीवार, बाजार समितीचे संचालक रमेश आंबेपवार, डॉ.विजय कडू, अनंत ढगले, गौतम चौधरी यांच्या सह शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)