शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांना ५० हजारांची मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकºयांना विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटांच्या मालिकेमुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी निवासी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.यावर्षीचा अत्यल्प ...

ठळक मुद्देकाँग्रेस कमिटी : संकटाच्या मालिकेने शेतकरी उद्ध्वस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकºयांना विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटांच्या मालिकेमुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी निवासी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.यावर्षीचा अत्यल्प पाऊस, पिकांवर आलेली कीड, कीटकनाशकांमुळे गेलेले शेतकºयांचे बळी, शेती पिकाला नसलेला भाव अशी संकटाची मालिका सुरू आहे. गारपीट व अवकाळी पावसाने उभे पीक जमीनदोस्त झाले. फळबागांचे नुकसान झाले. अशा शेतकºयांना मदत द्यावी, असे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना सादर केले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, जिल्हा परिषद अध्यक्ष मधुरीताई आडे, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष मधुरीताई अराठे, संध्याताई सव्वालाखे, अशोक बोबडे, अरुण राऊत, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी, स्वातीताई येंडे, वैशाली सवाई, दर्शना इंगोले, पल्लविताई रामटेके, अपर्णा चाकोलेवार, अरविंद वाढोणकर, संजय ठाकरे, जितेंद्र मोघे, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, सरपंच झुंबरसिंग चव्हाण, विक्की राऊत, सिकंदर शहा, जाफर खान, प्रकाश नवरंगे, अनिल आडे, साहेबराव खडसे, राजा चव्हाण, वसंतराव निरपासे, साजिद बेग, बबलू देशमुख, अरविंद फुटाणे, कौस्तुभ शिर्के, सय्यद इरफान, कृष्णा पुसनाके, अजय किन्हीकर, किशोर चाकोलेवार, जावेद अन्सारी, बबलीभाई, इस्तियाकभाई, अवधूत मस्के, विनायक भेंडे, सदाशिवराव गावंडे, अनिल गाडगे, अनिल जवळगावकर, सुबोध भेले, धनराज चव्हाण, सलीम पटेल आदी उपस्थित होते.