शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

गणेशपूरच्या महिलांचा घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:31 IST

तालुक्यातील गणेशपूर पारधी तांडा येथील महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पंचायत समतीवर घागर मोर्चा काढून धडक दिली. यावेळी महिलांनी प्रचंड रोष व्यक्त करीत घागरी फोडून संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देपाणीप्रश्न : दारव्हा पंचायत समितीत घागरी फोडून व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यातील गणेशपूर पारधी तांडा येथील महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पंचायत समतीवर घागर मोर्चा काढून धडक दिली. यावेळी महिलांनी प्रचंड रोष व्यक्त करीत घागरी फोडून संताप व्यक्त केला.गणेशपूर पारधी तांडा येथे नियमित पाणीपुरवठा होत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. महिनाभरापासून गावकऱ्यांना पाणी मिळाले नाही. गावात गंभीर स्थिती असताना ग्रामपंचायत, पंचायत समिती प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्रवारी पंचायत समितीवर घागर मोर्चा काढला.मोर्चेकºयांनी प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त करीत सोबत आणलेल्या घागरी फोडल्या. प्रशासनातर्फे सहाय्यक गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांनी आंदोलनकर्त्या महिलांची समजूत काढून पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात गणेशपूर येथील महिला आणि नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा