शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

टेंभीच्या गौतमची संगीतक्षेत्रात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:47 IST

तालुक्याच्या टेंभी या गावातील गौतम हा युवक आपल्या अष्टपैलू आवाजाने महाराष्ट्र गाजवतो आहे. गायनाला जीवन माणनाऱ्या गौतमचे विविध अल्बम निघाले आहेत. आता तो पहिल्यांदाच गोंडी चालीवर भीमगीत गातोय. त्याच्या आवाजाची जादू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे.

ठळक मुद्देबक्षिसांची कमाई : शालेय जीवनापासूनच गाजवतोय विविध ठिकाणचे मंच

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्याच्या टेंभी या गावातील गौतम हा युवक आपल्या अष्टपैलू आवाजाने महाराष्ट्र गाजवतो आहे. गायनाला जीवन माणनाऱ्या गौतमचे विविध अल्बम निघाले आहेत. आता तो पहिल्यांदाच गोंडी चालीवर भीमगीत गातोय. त्याच्या आवाजाची जादू संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे.एक हजार लोकसंख्येच्या टेंभी गावातील गौतम गोविंद पाढेण याने शालेय जीवनापासूनच या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विविध ठिकाणचे मंच गाजवित त्याने बक्षिसांची कमाई केली आहे. आपल्या आवाजाने प्रत्येक रसिकाच्या मनात घर केले आहे. मागील २५ वर्षांपासून त्याचा हा गीत प्रवास सुरू आहे. त्याचा ‘भीम माझा’ हा पहिला अल्बम खूप गाजला. लग्नकार्यप्रसंगी तो विनाशुल्क आपला कार्यक्रम सादर करतो.गोंडी चालीवर भीम गीताचा अल्बम प्रत्येकाच्या पसंतीस येईल, असा त्याचा दावा आहे. यासाठीचे चित्रिकरणही झाले आहे. अमोल मोहिते (मुंबई), राहुल कांबळे (गणेशपूर, मंगरूळपीर) यांनी या अल्बमसाठी गीत लिहिले आहे. एका छोट्या गावातील गौतमची ही भरारी प्रेरणादायी आहे. त्याला सुबोध वाळके, अ‍ॅड. रामदास राऊत, मोहनदास भोयर, अरविंद तलवारे, राहुल वाहडे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले आहे.