गुरुजनांचा गौरव : यवतमाळ जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवारी झालेल्या समारंभात दिग्रस तालुक्यातील निंबा येथील शाळेचे शिक्षक अमीन चौहान यांनी सपत्नीक पुरस्कार स्वीकारला.
गुरुजनांचा गौरव :
By admin | Updated: September 7, 2016 01:26 IST