शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एक लाख ग्राहकांनी सोडली गॅस सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 11:58 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसची सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील एक लाख एक हजार ५०० ग्र्नाहकांनी आपली सबसिडी सोडली आहे. यात सर्वाधिक ग्राहक विदर्भातील आहेत.

ठळक मुद्देसबसिडी सोडणाऱ्यांची नावे मात्र गुलदस्त्यातसर्वाधिक ग्राहक विदर्भात

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅसची सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील एक लाख एक हजार ५०० ग्र्नाहकांनी आपली सबसिडी सोडली आहे. यात सर्वाधिक ग्राहक विदर्भातील आहे. मात्र सबसिडी सोडणाऱ्या ग्राहकांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.सिलिंडर गॅस वितरणाची संपूर्ण प्रक्रिया बदलविण्यात आली आहे. आता थेट ग्राहकाच्या बँक खात्यात सबसिडीचे पैसे जमा होतात. त्यामुळे गॅस वितरणात नियमितता आली असून काळाबाजार थांबविण्यात यश आले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीमंत ग्राहकांनी गॅसची सबसिडी सोडावी, असे आवाहन केले. यातून गरजू ग्राहकांना गॅस उपलब्ध होईल, असा त्यामागचा उद्देश आहे. पंतप्रधानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील एक लाख एक हजार ५०० ग्राहकांनी गॅसची सबसिडी परत केली आहे. पश्चिम महाराष्ट आणि मुंबईपेक्षा गॅसची सबसिडी सोडणाऱ्या ग्राहकांची संख्या विदर्भात सर्वाधिक आहे. गॅसची सबसिडी सोडल्याने केंद्र सरकारचे दरमहा अडीच कोटी रुपये वाचणार असून यातील ३० कोटी रुपये राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.

मंत्री, आमदार, खासदारांची नावे गोपनीयगॅस एजंसीने सबसिडी सोडणाऱ्या ग्राहकांची संख्या जाहीर केली आहे. मात्र ही सबसिडी सोडणाऱ्या ग्राहकांची नावे मात्र गोपनीय ठेवली आहे. त्यामुळे कोणी सबसिडी सोडली याची माहिती मिळत नाही. यात मंत्री, आमदार, खासदार किती आहे हे कळायला मार्ग नाही.

यवतमाळात १९ हजार ग्राहकयवतमाळ जिल्ह्यातील १९ हजार ४७८ ग्राहकांनी गॅसची सबसिडी परत केली आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यातील हा सर्वात मोठा आकडा मानला जातो. सबसिडी सोडणाऱ्या काही ग्राहकांमध्ये चुकीने बटन दबल्यामुळे सबसिडीला मुकलेले ग्राहकही आहेत.

टॅग्स :Governmentसरकार