शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसची पालिकेत गांधीगिरी

By admin | Updated: July 13, 2017 00:16 IST

शहरातील स्वच्छतेची समस्या घेऊन बुधवारी दुपारी युवक काँग्रेसने नगरपालिकेत धडक दिली.

‘सीओं’च्या खुर्चीला हार : नगराध्यक्षांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील स्वच्छतेची समस्या घेऊन बुधवारी दुपारी युवक काँग्रेसने नगरपालिकेत धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदविला. शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न दाखवित भाजपा-शिवसेना पालिकेत सत्तेत बसले. मात्र दिलेल्या आश्वासनापैकी एकाचीही पूर्तता करण्यात आली नाही, असा आरोप युवक काँग्रेसने केला. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम नगरपरिषदेत सुरू असून सत्ताधारी भाजपाने शहरात केवळ विकास कामे झाल्याचा कांगावा सुरू केला. प्रत्यक्षात भयाण स्थिती असून मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्नही निर्माण झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला. नगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोरील ऐतिहासिक आझाद मैदान डम्पींग ग्राऊंड बनले. तेथे सर्वत्र कचरा पसरलेला आहे. तेथे जयस्तंभ, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांचे पुतळे आहे. या परिसराचीही स्वच्छता होत नाही, अशा समस्यांचे निवेदन युवक काँग्रेसने नगराध्यक्ष कांचन चौधरी यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्की राऊत, काँग्रेस नगरसेवक बबलू देशमुख, विशाल पावडे, शहजाद शाह, छोटू सवाई, कृष्णा पुसनाके, शुभम लांडगे, अक्षय गिरी, श्याम खडसे, दत्ता हाडके, ललित जैन, अतुल रत्नपारखी, सुवेध भेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.