शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

रमाई आवासच्या लाभार्थ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 20:55 IST

रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी येथील नगरपरिषदेसमोर उपोषण केले.

ठळक मुद्देरमाई आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी येथील नगरपरिषदेसमोर उपोषण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रमाई आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी येथील नगरपरिषदेसमोर उपोषण केले. गुरुदेव युवा संघाच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करून जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी आणि मुख्याधिकाºयांना निवेदन दिले.रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलासाठी नगरपरिषदेने अर्ज मागितले होते. घरकूल मंजूर झाले असले तरी अद्यापही पालिकेकडून धनादेश मिळाला नाही. तसेच मागील सात वर्षांपासून एपीएल अंतर्गत ४३८ नागरिकांनी अर्ज सादर केले होते. याचाही सर्वे संबंधित विभागाकडून झाला नाही. आज या नागरिकांना कुडाच्या घरात राहावे लागत आहे. पावसाळ्यात घराला गळती लागते. हिवाळ्यात थंडीचा मारा बसतो. या समस्येतून बाहेर निघण्यासाठी घरकूल योजनेचे धनादेश मिळावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देताना गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम, सचिव चंद्रभागा गेडाम, रिना कांबळे, यशोदा मेश्राम, नलिनी नरगडे, शालिनी नरगडे, संगीता ससाने, चंदा देशपांडे, सुनीता किन्हेकार, देवका चंदेल, माधुरी मंगले, अर्चना मुंगळे, ज्योती कसारे, अंजू कलोसिया, आकाश मुंगले, मुक्ता चवरे, यशोदा गेडाम, प्रतिभा गेडाम, शारदा अंबादे, शशीकला पवार, महेश गेडाम, अनिता किन्नाके, राजू गेडाम, रमेश गुरुनुले आदींसह अनेकांची उपस्थिती होती.